Back to feed
A
Asha Deshmukh Good_Morning · Marathi · Motivation

"काळजी" त्यांची करू नका ज्यांचा तुमच्यावरील विश्वास वेळेनुसार बदलतो , "काळजी" त्यांची नेहमी करा ज्यांचा आपल्या वरील विश्वास वेळ बदलल्या नंतरही कायम राहतो" 🌹🌹 शुभ प्रभात 🌹🌹

226 likes 1 shares
WhatsApp