D
Dhruv Nair
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल* *उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं...* *कधीतरी आपल्या आईच्या* *डाेळयात बघा* *ताे एक असा आरसा आहे*, *ज्यात तुम्ही कधीच मोठे* *दिसणार नाहीत.....* ••●‼नमस्कार ‼●•• 🙏💐शुभ सकाळ 💐🙏
19 likes
19 shares