V
Vanya Chauhan
Good_Morning · Marathi · Social_Awareness
कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं...कधीतरी आपल्या आईच्या डाेळयात बघा ताे एक असा आरसा आहे,ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
99 likes
84 shares