Back to feed
V
Vivaan Mishra Love · Marathi · Life

कळतच नाही कधी मनाशी मन जुळत , पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत, येताच कोणी आयुष्यात, आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत, अन आयुष्यभर साथ देण्यासाठी, ... आपल्याला हि कोणी तरी मिळत... आपल्याला हि कोणी तरी मिळत...

0 likes 0 shares
WhatsApp