कळ्यांनाही कधी वाटत असेल... आम्हाला तोडलं जाऊ नये... रस्त्यांनाही कधी वाटत असेल... आम्हाला मोडलं जाऊ नये... प्रेम करणारे तर माणसातच देव शोधू पाहतात... मीरेलाही कधी वाटत असेल... माझ्याशिवाय कृष्णाचं नाव कुठेच जोडलं जाऊ नये... ♥♥
64 likes
39 shares