Back to feed
V
Vivaan Kulkarni Love · Marathi · Romantic

कळेल का तुला कधी माझी तुझ्यासाठीची तडफड तुझ्याच आठवणींवर चालणारी माझ्या हृदयाची धडपड 💞💞💞💞💞💞💞💞💞

239 likes 90 shares
WhatsApp