कळलंच नाही मला, प्रेम तुझ्यावर कसं झालं.. मी फक्त जीव लावला, हृदय केव्हाच तुझं झालं..!! तुला आधी मैत्रिण मानायचो, मनसोक्त गप्पा मारायचो.. तुझ्याशी फक्त बोलण्यासाठी, सगळ्या मित्रांना टाळायचो..!! कळलंच नाही गं मला, कसा तुझ्यावर मी भुललो.. तुझ्या त्या मंजुळ बोलण्यात, कसा गं मी इतका झुरलो..!
0 likes
0 shares