Back to feed
V
Vivaan Reddy Love · Marathi · Romantic

कविता करणे सोपं कि प्रेम ? कविता चुकली तर........ ....... कागद फडता येतो...... .... पण........ .......... ........ प्रेम चुकले तर........ ....... आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.....

164 likes 31 shares
WhatsApp