Back to feed
N
Nisha Chauhan Love · Marathi · Romantic

कशी असेल माझी स्वप्नपरी आकाशातल्या तारक्यासारखी की बागेतल्या गुलाबासारखी... कशीही असो ती असायला पाहीजे स्वच्छ ह्दयाची मनमोकळेपणाने हसणारी हळुच कुशीत येऊन विसावणारी लटकेच रागावणारी अन् love you sweetu म्हटलं की लगेच खुदकन हसणारी अशीच असेल माझी स्वप्नपरी माझ्यासारखीच.....प्रेमासाठी आतुरलेली

0 likes 0 shares
WhatsApp