Back to feed
J
Jiya Bhat Love · Marathi · Life

कशाला कुणाला भेटायला मन इतकं तडफडत, भेटून गेल्यावरही भेटीसाठी का तळमळत, कशाला कुणासाठी मन क्षण क्षण झुरत, रात्रंदिवस विचार करून या जीवाला छळत

0 likes 0 shares
WhatsApp