Back to feed
K
Kunal Chauhan Love · Marathi · Romantic

कशाला घ्यायच्या शपथा अन् आणाभाका माफ करून टाकू आपण एकमेकांच्या चुका नको शंका नको संशय नको ते रुसवे फुगवे एकमेकां आनंद देण्याचा सोडायचा नाही मोका

0 likes 0 shares
WhatsApp