Back to feed
A
Aarav Bagale Good_Morning · Marathi · Motivation

✌क्षेत्र कोणतेही असो... आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही...😊 🌹 शुभ सकाळ 🌹 पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण.... जिंकला तर.... ‪ स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि....... हरला तर ‪स्वतःचाच अहंकार हाराल . . . . . . . 💐Good Morning 💐

105 likes 14 shares
WhatsApp