Back to feed
R
Reyansh Chauhan Love · Marathi · Romantic

काही आठवणी मनाच्या कप्प्यात दरवळण्यासाठी असतात काही नाजुक वचनं हि फक्त डोळ्यांनी द्यायची असतात खरं आंतरिक नात हे हृदयात अनुभवण्यासाठी फक्त असत आणि निस्पृह प्रेम हे अबोल असून सुद्धा खूप काही बोलून आणि खूप काही देऊन जातं

0 likes 0 shares
WhatsApp