Back to feed
M
Myra Nair Love · Marathi · Romantic

काही आठवणी विसरता येत नाहीत, काही नाती तोडता येत नाहीत., मानस दुरावली तरी मन नाही दुरावत, चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत, वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत, पावल अडखलली तरी चालण नाही थांबत, अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत, बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

159 likes 35 shares
WhatsApp