A Aarav Joshi Love · Marathi · Life काही गोष्टी आयुष्यात अपूर्णच राहतात काही विचार मनातल्या मनातच राहतात शब्द शोधण्यात व्यस्त होते वेडे मन कि तेवढ्यात आपलेही परके होऊन जातात lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy