काही न बोलता तुला सांगायचं ह्रदयात तुझ्या मला ग रहायचं तुझ्या या केसांशी मला ग खेळायचं तुझ्या ओठांतील शब्द मला ग बनायचं आज ग राणी मला तुझ्याविणा जगायचं तुझ्याच ग सोबत माझ जीवन संपायचं मनास ग माझ्या तुझ्या मनाशी जुळायचं तुझ्याच ग सोबत मला हे जग जिंकायचं मला ग वेडे तुझ्या प्रेमात पडायचं
0 likes
0 shares