Back to feed
K
Kabir Kulkarni Love · Marathi · Romantic

काही नको मला फक्त तुझी साथ हवी.. माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी.. केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी..

225 likes 25 shares
WhatsApp