Back to feed
S
Sahil Agarwal Love · Marathi · Romantic

काही नाती बांधलेलीच असतात, पण म्हणून काही ती खरी नसतात.. बांधलेली नाती जपावी लागतात, पण काहीवेळा ती जपूनही पोकळ राहतात.. आणि काही माञ... आपोआप जपली जातात !!!

0 likes 0 shares
WhatsApp