Back to feed
R
Reyansh Yadav Good_Morning · Marathi · Heartbreak

काही मिळवलं होतं, काही गमावलं होतं.फक्त ह्याच विचाराने, मन खुप रडलं होतं….. पण ??आज ह्याच विचाराने, मी शांत आहे किजे गमावलं होतं, खरचं ते मी कधी….. मिळवलं होतं का ???.. शुभ सकाळ

249 likes 60 shares
WhatsApp