Back to feed
K
Kabir Rao Love · Marathi · Romantic

खात्री आहे ग मला तुझे डोळे नक्कीच भरून येत असतील जेव्हा पण कधी मी तुझ्या आठवणीत येत असेल.. खुप प्रेम केलय ग तुझ्यावर......

0 likes 0 shares
WhatsApp