Back to feed
I
Ira Bhat Love · Marathi · Life

खूप अवघड जात जीवन जगणे, जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम असत पण.. आपण ते दाखवू शकत नाही. . मनात खूप असत कि त्याने आपल्याला भेटावे पण, काही कारणांमुळे मनातील गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात. . अन खूप अवघड जात जीवन जगणे, जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम असत पण.. आपण ते दाखवू शकत नाही. . काही कारण नसताना.. त्याच्याशी बोलावस वाटत, उगाच इकडचे तिकडचे विषय काढून बोलण्याचा प्रयत्न करतात, पण मन आवर म्हणून स्वतःलाच समजावतात. . अन खूप अवघड जात जीवन जगणे, जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम असत पण.. आपण ते दाखवू शकत नाही. . मनातून तर त्याला आपल् सर्वस्व मानलेल असत, पण ओठावर मात्र मी असा विचार करत नाही हेच उत्तर असत. . अन खूप अवघड जात जीवन जगणे, जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम असत पण.. आपण ते दाखवू शकत नाही. Love u pillu

0 likes 0 shares
WhatsApp