खूप काही दफन केलंय या ह्दयात तुझ्या आठवणी आणि तुझा तिरस्कार ही पण एक लक्षात ठेव जसं मला तुझ्यावर प्रेम झालं , तसं तुलाही होईल , तेव्हा तुला आठवल माझं निस्वार्थी प्रेम आणि तू दुसऱ्या वर केलेलं प्रेम , काय मागितले होतं तुझ्याकडे फक्त प्रेम आयुष्यभराची साथ तर मागितली नाही ना , दोन क्षण प्रेमाने बोल एवढेच तुझ्याकडून अपेक्षित ठेवलं , दुसऱ्याच्या सांगण्यावरून तू मला वाईट ठरवलं ,, पण प्रत्यक्षात कधी तू मला अनुभवलं का ,,? काही नाही , हे बघ माझं प्रेम खरं आहे , हे मी बोलायचं म्हणून बोलत नाही , कारण मी तुझ्यावर प्रेम तेव्हा पासून करतोय जेव्हा आपल्याला कळत पण नव्हतं , असं नाही की तू चूकीची आहेस पण , तू मला बोलण्या पेक्षा तुला दुसऱ्या वर जास्त विश्वास होता ,, हे मला पटत नाही , अगं तुला माझ्या बद्दल काही गैरसमज होता तो , मला बोलायचा होता । पण ,,, जाऊदे ,, एक दिवस सत्य हे तुझ्यासमोर येणारच , पण तेव्हा तू ते ऐकून दुःखी होऊ नकोस , कारण जे भोगायचे होते ते मी , तुझं आणि माझं दोघांच भोगलं आहे ,,, फक्त एवढेच की मी केलेले तुझ्यावर प्रेम ते खोटं ठरवून देऊ नकोस ,, फक्त एवढीच एक इच्छा आहे माझी ,,
0 likes
0 shares