Back to feed
A
Avni Singh Love · Marathi · Romantic

खुप काही सांगायच होत तुला पण शब्दांनी साथ सोडून दिली, कधी वेळेच कारण पुढे आल तर कधी तुझ्या अबोल्याने वेळ मारून नेली.......!!

0 likes 0 shares
WhatsApp