खुप खुप वाटतं केव्हा तरी, धावत तुझ्या जवळ यावं, तुला घट्ट मिठीत घेऊन, प्रेमाने बहूपाशात कवटाळावं..... . खुप खुप वाटतं केव्हा तरी, मी येताच तु गोड हसावं, माझ्या नजरेला नजर भिडवून, i love u Pillu म्हणावं..... . खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु माझ्याशी खुप भांडावं, पुन्हा ते भांडण मिटवून, मला प्रेमाने sorry बोलवं..... . खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु नेहमी माझ्या जवळ असावं, माझ्याशी वेडे वाकडे बोलून, माझ्यावर हक्काने रागवावं..... . खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु मला नेहमी भेटायला यावं, आणि आल्यानंतर मी जाते रे म्हणण्याच, खोटं खोटं नाटक करावं..... . खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु माझ्याशी खुपकाही बोलावं, माझ्याशी बोलता बोलता, तु स्वतःलाच माझ्यात विसरावं... . खुप खुप वाटतं केव्हा तरी, तुझं माझं एक छोटसं घर असावं, त्या घरट्या फक्त तु आणि मी, आपण दोघेच सोबत रहावं..... . खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु माझ्या प्रेमात अखंड बुडावं, मला पुर्णपणे गुंतवून तुझ्यात, माझ्यात फक्त तुच उरावं....!! 💕💕💕💕
0 likes
0 shares