खूप छान असतंएक ग्रेट लव्ह स्टोरी...एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियबघत बसली होती. खूप खुशहोती ती.आज तिला तिच्या प्रियकराकडूनअंगठी मिळणारहोती. ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगूनगेली होती.तेव्हड्यात तिचा प्रियकरआला ...त्याला बघून तिला खूप आनंदझाला ...... त्याने तिला Birthday -wishकेले ,आणि वाढदिवसाची भेट म्हणून ... teddybearदिला ........... teddy bear बघूनती नाराजझाली , कारण……………..तिला अंगठी पाहिजे होती .....ह्या रागात तिने तो teddy मागे फेकूनदिला. .......... रस्त्यावारपडलेला teddy पाहून तिचा प्रियकरतो teddyउचलायला गेला आणि……………..आणि तेव्हड्यात मागूनयेणार्या गाडीनेत्याला उडविले ...आणि तो जागीच मरणपावला. हेपाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउसपडू लागला .... आक्रोशकरून ती रडू लागली . ......आणि तिनेतो teddy घेऊन त्याला घट्टमिठी मारली ....तेव्हड्यात त्या teddyमध्ये असलेल्या machine मधून आवाजआला कि, " प्रिये,अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे,Willyou plz marry me !!!"
0 likes
0 shares