खूप दिवसांनी आज नजरेला नजर तिची भिडली, ओठ तिचे तसेच अबोल अजूनही, पण त्यावर शब्दांची गर्दी दिसली... हृदयान माझ्या तर केव्हाच मिठीत तिला घेतली, पाणावलेले डोळेच बोलून गेलेत सर्वकाही, शब्दांचीही त्यांना गरज नाही भासली...!!!
0 likes
0 shares