खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ , एकदा तरी मला तू आपले मानून बघ , वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी तू फक्त सांगून बघ , आयुष्यभर साथ देईन तुझी एकदा आपले करून बघ , तुझ्यासाठीच जगत आहे तुझ्यावरच मरत आहे , असला जरी नकार तुझा तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे , वाटलेच कधी तुला तर माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊन बघ , पण मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर अगदी मनापासून , घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन माझ्यासाठी जरा जगून बघ , माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन मनापासून..... फक्त तुझ्यासाठी , एकदा मला साथ देऊन तर बघ ,,,,, !!!!
0 likes
0 shares