Back to feed
R
Rohan Agarwal Love · Marathi · Life

खूप प्रेम करूनही प्रेम मिळत नाही.. तेव्हा लोक प्रेम मनात जतन करतात.. त्याग करू तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी.. असे उगाच स्वतच्या जखमांना झाकण्याच्या फोल प्रयत्न करतात.. सरणे किवा समर्पण हे खूप कठीणच तसे.. पण लोक आता हल्ली त्यागापेक्षा समर्पणच योग्य मानतात..

0 likes 0 shares
WhatsApp