खूप रागावले होते त्यावर तो बोलत नव्हता यावर रागात खूप बोलले त्याला माझ प्रेम समजल नाही याला त्याला माझासाठी वेळ नव्हता दोघांत प्रेमाचा मेळ होत नव्हता अचानक काळी राञ आली आमचा प्रेमाची राख रांगोळी झाली तो माझा आईबाप माझा विश्व होता पण त्याला माझ्या प्रेमा वर विश्वास नव्हता मला आयुष्यातुन Block करून निघून गेला माझ पुढे ऐकण्या आधी अंधार करून निघून गेला जगू कुणासाठी हा प्रश्न आ लापण देवाकडुन माझ्यासाठी निरोप आला प्रेम माझ इकड संपल नव्हते शरीर सोबत नाही पण प्रेम माञ अजूनही त्यावर होत.......
0 likes
0 shares