Back to feed
A
Aarav Das Love · Marathi · Romantic

खुप वाईट वाटलं गं मनाला जेव्हा माझ्या आठवणीत तुला झुरतांना पाहीलं, तुझ्यावर जिवापाड प्रेम होतं पण तुला कधीच नाही जानवलं.. मैञिच्या पल्याड जाऊन तुला कधी पहाव नाही वाटलं, मैञी तुटन्याच्या भितीने मला कधी व्यक्त कराव नाही वाटलं.. तुझ्या प्रेमासाठी तरसुनच माझं काळीज तडफडून मेलं जीवंत पणे तुला माझं प्रेम कधीच पारखता नाही आलं, जिवापाड प्रेम कस असतं माझ्या मरणा नंतरच कळालं.. एक स्वप्न होतं ग माझं अपुर्ण राहीलेलं पहायच होतं ग तुला नेहमी हसलेलं सोड आठवणीला कवटाळण नाही तर वाटेलं मला फुकटच माझं काळीज जळालं माझं तुझ्यावरच प्रेम आज फक्त कवडी मोलं ठरलं...

0 likes 0 shares
WhatsApp