Back to feed
S
Shaurya Nair Love · Marathi · Romantic

"खूप वेड लागून जात ज्या वेळी कोणी कोणाच्या प्रेमात पडून जात आयुष्यात काही नको वाटत फक्त अन फक्त प्रेम असू वाटत, एकमेकांच्या सहवासात राहू वाटत,इतकं एक मेकांनच वेड लागून जात,काय करावं अन काय नको वाटत, फक्त भेभान होऊन एक मेकांनवर "प्रेम" करू वाटत." ❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp