Back to feed
T
Tara Patel Good_Morning · Marathi · Social_Awareness

।। *" खुप सुंदर वेळेची व्याख्या "*।। *" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।* *" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।* *" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।* *" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।* *प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,* *म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।* ☘ *शुभ सकाळ* ☘

110 likes 45 shares
WhatsApp