Back to feed
A
Anaya Kulkarni Good_Morning · Marathi · Social_Awareness

।।" खुप सुंदर वेळेची व्याख्या "।। " वेळ " ⏰फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।। " वेळ " ⏰खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।। " वेळ "⏰ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।। " वेळ " ⏰जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।। प्रत्येक वेळी " वेळ "⏰ आपल्या सोई प्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.🌼🌸🌻🌻🌸🌺🌹।Good morning🌄🙋

207 likes 41 shares
WhatsApp