A
Aarav Reddy
Good_Morning · Marathi · Social_Awareness
।।" खुप सुंदर वेळेची व्याख्या "।। " वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।। " वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।। " वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।। " वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।। प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।। 🌷🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🌷 😊आपला दिवस आनंदी जावो😊
93 likes
49 shares