Back to feed
A
Aditya Bagale Good_Morning · Marathi · Social_Awareness

।। *" खुप सुंदर वेळेची व्याख्या "*।। *" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।* *" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।* *" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।* *" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।* *प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,* *म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।* 🍁🍁🍁☘ *शुभ सकाळ* ☘🍂🍂🍂 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

221 likes 61 shares
WhatsApp