Back to feed
J
Jiya Reddy Love · Marathi · Romantic

खर प्रेम मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला: मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते. मेणबत्ती म्हणाली:ज्याला ह्रदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्या ही डोळयातुन पाणी येणारच ना.....? i really miss my love

0 likes 0 shares
WhatsApp