खर प्रेम कुणीतरी नेहमी सोबतअसण म्हणजे फक्त खर प्रेम नाहि आपल्या लाडक्या माणसालाडोळ्यां समोर हसत हसत निरोप देणहे सुद्धा खर प्रेम. स्व:ताच्या स्वार्थासाठी कुणालातरीथांबवण म्हणजे फक्त प्रेम नाहि. तर त्याच्या सुखासाठी त्याला मोकळेपणी जाऊ देण.दे सुद्धा खर प्रेम एकदा सोडुन गेल्यावर त्याला दोष देण म्हणजे प्रेम नाहि. तर निघुन गेलेल्या व्यक्तिची व्यथा समजणं.हे खर प्रेम.... आपल्या आवडत्या व्यक्तिने आपल्या मनासारख वागावम्हणजे खर प्रेम नाहि. तर त्यालाहि त्याच्या मनासारख वागु द्यावहे खर प्रेम कुणी सोडुन गेल म्हणुनसारख त्याच्या दु:खात रडण म्हणजेच फक्त प्रेम नाहि. तर दु:ख ह्दयात दाबुनहसत हसत जगण.हे सुद्धा खर प्रेम. SaChhe PyaR ka Matlab Haseel Karna Nahi Hota.....Loot Jana hota Hai.... ईथे प्रत्येकालाच वाटत खर ते प्रेम माझ ज्याने भोगलय त्यालाच माहित भुतकाळाच ओझ.... 💞❣️❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️❣️💞❣️💞❣️💞
0 likes
0 shares