Back to feed
K
Kiara Rao Love · Marathi · Romantic

खरे प्रेम कर •••••••••••••••••••••••••••• प्रेमाची ओड करु नको प्रेम करणे जमेल का तुला... प्रेमाची धागे गुंतवु नको ओळखलो मी तुझ्या प्रेमाला... प्रेम करायचे असेल माझ्याशी संभाळावे लागेल तुला स्वत:ला... जोडतेस धागा तु प्रेमाचा माझ्याशी प्रेम हे सोपे नाही संभाळ तु स्वत:ला... कसे आहे तुझे मन प्रेमाचा विचार करतेस मनोमनी... वेड्या मनाची कहाणी सांगे तुझे मन एकच विचार करतेस राणी तु मनोमनी... कळते आहे व्यथा तुझी मला करतेस तु खरे प्रेम, तुझ्या प्रेमावर... वाटत असेल तुला नाही कळत मला नाही विश्वास माझा या तुझ्या प्रेमावर...

0 likes 0 shares
WhatsApp