Back to feed
K
Kiara Agarwal Love · Marathi · Romantic

खर प्रेम केल असेल तर नक्की वाचा... आज एक unknown Call आला.. तो थोडा थांबला... मग receive केला... तो:- Hello. समोरुन :- कसा आहेस ? (त्याला आवाज ओळखीचा वाटतो तरीही) तो :- कोन ? ती :- मी आहे .....! (तब्बल ३ वर्षानंतर आलेला तीचा कॉल असतो) तो :- आज कशी आठवण आली ? ती :- रोजच येते रे, कसा आहेस तु? तो :- हो का? 😒 😡 ती :- हमम ,कसा आहेस ? तो :- ठीक आहे, तु ? ती :- मस्त... मग नवीन GF काळजी घेत असेलच ना तो :- तुला काय करायचंय.! 😒 😒 😠 ती :- असच विचारलं रे.. तो :- ok Bye. 😓 ती :- थांब ना कुठे चाललास लगेच. (त्याला गहिवरून आलं) तो :- 😢 😢 तुला काय करायचंय.! ती :- अस नको रे बोलु , एवढं तुटक :-( तो :- (रागात) मगं कस बोलू . 😡 ती :- नीट बोल ना Please आज खूप बोलायचंय तुझ्या बरोबर... तो :- 😣 😣 का आज आठवण आली माझी... मला नाही बोलायचंय तुझ्याशी ...😢 ती :- (हुंदके देत) बोल ना रे शेवटचं फक्त एकदा.. परत नाही बोलणार .... तो :- 😳 का? BF बरोबर बोल ना मग तुझ्या.😕😐 ती :- 😢 तु गेल्या पासून ना या मनात कोणी जागा केलीय ना करु शकेल. ती फक्त तुझ्यासाठीच आहे. तो :- (भावुक होऊन) खरंच...😦 ती :- तुझी शप्पथ... 😢 तो :- (रडत हुंदके देत) खरं तर माझ्या सुद्धा मनात फक्त तुझ्यासाठीच जागा आहे. ती जागा ना कोन घेऊ शकत. ना मी कोणाला घेऊ देणार. 😢😢 ती :- असं नकोरे बोलु तुला माझ्यापेक्षा पण खुप चांगली मिळेल. ती तुझ्यावर खुप प्रेम करेल. तो :- नाही. तुझ्याशिवाय कोन्हीच नाही. ❤ 😢 ती :- Please असं नकोरे बोलु तुला माझी शप्पथ. तो :- तु कुठे आहेस ? मला तुला भेटायचंय मी आता येतो. ❤ ती :- आधी मला वचन दे. तो :- कसले ? ती :- आधी दे मग सांगते 😣 तो :- दिले , आता सांग? ती :- मी Hospital मध्ये आहे. तो :- का? काय झाल? 😨 😰 😨 😰 ती :- तु येना Please मग सांगते तो :- हो मी येतोय. " Phone ठेवत तो धावपळ करत Hospital मध्ये पोचतो. तिकडे गेल्यावर त्याला समजत की तिला बाळ झालेल आहे आणि तो मामा..... 😄😄😄😄😂😂😂😂😆😆😆😜😜😜😜😜😫😫😫😫? ?😤😤😩😩😩😧😧😧😧😧😡😡😡😡😡येडा बनवला रे आपण एकदाच येतो आणि ग्रुप हालउन टाकतो खरं प्रेम केलं असेल तर 8 जणांना पाठवा 💘🌹 राडा राडा 🌹💘

93 likes 32 shares
WhatsApp