Back to feed
P
Prisha Bagale Love · Marathi · Romantic

खरं प्रेम म्हणजेतडजोड करण्याची तयारी असणं. खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे. खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे. खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळयेणे. खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं. खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं 💝💝💝💝💝💝💝💝💝💝🌷🌷🌷

0 likes 0 shares
WhatsApp