खरच मला माहित न्हवत ? जीव ओतून रेखाटलेली प्रीतीरेखा पुसायची असते. ह्रदयातील ओलीचिंब आठवण सहज अशीपचवायची असते. खरच मला माहित न्हवत ? मोलान तोललेल ह्रदय अस जाताजातातोडायचं असत. चिरपरिचित या वाटेवरच सार अनोळखी व्हायचं असत. फक्त मला माहित होत! प्रेम करणाऱ्यावर फक्त प्रेमच करायचच असत!
0 likes
0 shares