खरच सगळी मुले वाईट नसतात... हळुच बघणारा..मनातल प्रेम मनात ठेवणारा.. मला आनंदात बघून स्वता हसणारा.. त्याच प्रेम माझ्यावर आहे अस न सांगणारा.. पण डोळ्यात प्रेम शोधणारा... न बोलता प्रेम व्यक्त करणारा... माझ प्रेम आहे तुझ्या वर.. तू नाही म्हणालीस तरी चालेल असे म्हणनारा... असा आहे तो जो माझ्या मनातला..सखा.. म्हणुन तर सगळे सारखे नसतात..!
213 likes
69 shares