Back to feed
J
Jiya Kulkarni Birthday · Marathi · Romantic

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा... *मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा *🙏🙏☺☺

218 likes 83 shares
WhatsApp