Back to feed
S
Sai Pawar Good_Morning · Marathi · Spiritual

*गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही...* *त्यासाठी सावधान रहा...* *कारण...जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा पोहचवु शकतातं...* *गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..* *पण एकदा का तहान भागली की मग *" पाण्याची चव " आणि " माणसाची नियत " दोन्ही बदलतात....* *जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...* *आणि....थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..* *🌿शुभ सकाळ*🌿

78 likes 42 shares
WhatsApp