J
Jiya Patel
Festival · Marathi · Motivation
गुढी तोरण नववर्षाचे कारण. जुने लयास नवे उदयास. भेदून तम प्रसवे प्रकाश . नव स्वप्नांचे नव आकाश. अमंगल त्यागू मंगल वागू. मनव्याचा ध्यास असो श्वास. अद्भुत जन्म अद्भुत जगणे. स्मरण सत्याचे असो वागणे. नवे आजचे उद्या पुराणे. आला क्षण आनंद जगणे . विश्वासाचे गाऊ अमर गाणे. देह असो देह नसो. उरावे आपले सारे जीणे . हा आरंभ नव क्षणाचा . हा समारंभ नव स्वप्नांचा. वाट बिकट साथ निकट सरेल संकट. उरेल मधुर अनंत शेवट. गुढी पाडवा शुभकामना.
221 likes
48 shares