Back to feed
S
Sai Bose Festival · Marathi · Motivation

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास स्वप्नांतले रंग नवे आकाशातले असंख्य दिवे.. ही दिवाळी तुम्हाला व तुमच्या परीवाराला सुखा,समाधानाची,सम्रुध्दीची आणि भरभराटीची जाओ.. दिवाळीच्या खूप सा-या शुभेच्छा..💝💝💝💝💝💝

61 likes 74 shares
WhatsApp