Back to feed
R
Riya Patel Festival · Marathi · Motivation

. *भारतीय नववर्ष शुभेच्छा* 🌷🌷🌷🌹🌷🌷🌷 गुढ्या उभारू जाणीवेच्या ऋण जाणण्या इतरांचे माणूस म्हणूनि कर्तृत्वाला हात लाभती कुणाकुणाचे ? जीवन सुंदर सहजसोपे विश्वासाने होई प्रमोदित हरीहराचे गुणगान गाता सत्य व्हावे सदा उदित.. 🌷🌷🌷🌹🌷🌷🌷 *गुढीपाडव्यानिमित्त* *आपणास* *व* *आपल्या परिवाराला* *विनम्र वंदन..* *नववर्षाच्या खूप शुभेच्छा..* 🙏🏻 🌷🌷🌷🌹🌷🌷🌷

111 likes 80 shares
WhatsApp