P
Prisha Yadav
Motivation · Marathi · Motivation
*गणिताची जादु* 🕵 SHOCKING 🕵 आज आपणास आपल्या मोबाईल नंबर वरुन आपले वय सांगणार आहे... विश्वास नाही ना वाटत ? चला मग पाहुया. 1. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल नंबरातला शेवटचा अंक घ्या. 2. आता त्या अंकाला 2 ने गुणा. 3. आता आलेल्या उत्तरामध्ये 5 मिळवा. 4. आता आलेल्या उत्तराला 50 ने गुणा. 5. आता आलेल्या उत्तरामध्ये 1766 मिळवा. 6. आता आलेल्या उत्तरामधुन तुमचे फक्त जन्मवर्ष (सन) वजा करा. 7. आलेले उत्तर 3 अंकी असेल. त्यामध्ये पहिला अंक तुमच्या मोबाईल नंबराचा शेवटचा अंक आहे आणि उरलेले दोन अंक हे तुमचे वय आहे. खरचं, फक्त २ मिनिटे वेळ काढुन प्रत्येकाने हे करून पहावे, खुपच सुंदर👌 आहे👆 गणित.. 👍 हे सत्य आहे..... करून बघा नक्की. ..👍
50 likes
19 shares