गमतीदार कविता ग्रूप असावा कुटुंबासारखा नकोच नूसते Joining ...! ! तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नूसते Shining .. ! ! त्या शब्दाना अर्थ असावा नकोच नूसते Posting ... ! ! सूर जुळावे परस्परांचे नकोच नूसते Chatting .. ! ! इमेजेसचे मर्म कळावे नकोच नूसते Loading ... ! ! Whatsapp मधूनी ज्ञान मिळावे नकोच नूसते Joking .. ! ! स्न्हेह सदा वृद्धिगत व्हावा मस्त रहावे Bonding ... ! ! 💐🙏🏼 🙏💐 👩👩👦👦👩👩👧👧👨👨👦👨👨👧👨👨👧👦👨👨👦👦👨👨👧👧 ग्रुप मधील सर्व सन्माननीय सभासदांना नमस्कार
172 likes
38 shares