गैर समज करून नाते कधी तोडू नकोस जर नसेल विश्वास कुणावर तर त्याला आपलही करू नकोस कधी खूप दु:ख होते मनाला जवळचे दूर गेल्यावर हात जोडूनी विनंती आहे तुला कळकळीची पुन्हा कुणावर कोठे प्रेम करू नकोस जात आहे ना मला सोडून मग माझ्या जगण्याची आशाही करू नकोस एक वचन देतु तुला पुन्हा करणार नाही मी खरे प्रेम कूणावर आईची शप्पथ घेऊन सांगतो तुला पुन्हा माझा उदासलेला चेहरा पाहण्याचा तू विचारही करू नकोस मला माझे आयुष्य जगायचे होते फक्त तुझ्यासाठीच याचं आयुष्याला संपवण्याची वेळ आलीय तुझ्यापायी शेवटची भेट आहे ही आपली मला पुन्हा भेटण्याचा तू प्रयत्न ही करू नकोस कधी
0 likes
0 shares